लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरुन वाद..पतीकडून पत्नीची हत्या, मुलीवर केले चाकूने वार

लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरुन वाद..पतीकडून पत्नीची हत्या, मुलीवर केले चाकूने वार

मुलीच्या लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरुन वाद झाल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माथेफिरु बापाने मुलीवरही चाकूने वार केले.

  • Share this:

कल्याण, २६ एप्रिल-  मुलीच्या लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरुन वाद झाल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माथेफिरु बापाने मुलीवरही चाकूने वार केले. या हल्ल्याच मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कल्याणच्या ठाणकरपाडा परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी पती मोहन गुरुनाथ महाजन (५२) पसार झाला आहे.

मनीषा महाजन (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. बाजारपेठ पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

VIDEO:  अमित शहा-उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा...

First published: April 26, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading