Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे संतापले हृदयनाथ मंगेशकर, सरकारकडे केली 'ही' विनंती
  • VIDEO : डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे संतापले हृदयनाथ मंगेशकर, सरकारकडे केली 'ही' विनंती

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 11:35 PM IST | Updated On: Sep 8, 2019 02:55 PM IST

    डोंबिवली, 07 सप्टेंबर : 60 वर्षांपूर्वी डोंबिवलीतील रस्त्यांची जी परिस्थिती होती, त्यापेक्षा आज दयनीय अवस्था आहे, अशा शब्दात ज्येष्ठ संगीतकार पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी संताप व्यक्त केला. डोंबिवलीमध्ये कार्यक्रमाला येताना खड्डेमय रस्त्यांचा आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे कार्यक्रमाला वेळेवर पोहचू शकलो नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रेक्षकांची माफी देखील मागितली.