नंदुरबार, 21 एप्रिल: भाजपच्या विद्यामान खासदार आणि उमेदवार हिना गावित यांचा नेमका शेतकऱ्यांसाठी अजेंडा काय आहे? सिंचन सुविधा, पाणीप्रश्न यावर कोणत्या उपाययोजना करणार? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कोणत्या योजना राबवणार? आधुनिक शेती करण्यावर भर दिल्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं हिना गावित यांनी म्हटलं आहे.