Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • पुरामुळे 20 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला; भीषण अवस्था दाखवणारा VIDEO
  • पुरामुळे 20 दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला; भीषण अवस्था दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 25, 2019 12:25 PM IST | Updated On: Sep 25, 2019 12:56 PM IST

    जळगाव, 23 सप्टेंबर: अमळनेर तालुक्यातील सात्री या गावचा मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे बोरी नदीचं पाणी पात्र ओलांडून बाहेर आलं आणि गावाला पुराचा वेढा पडला. सुमारे 20 दिवसापासून गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. कोणी आजारी पडल्यास गावकरी रुग्णाला बोटीत पाण्यात टाकून त्यावर बसवून पोहत पोहत शेजारील गावी आणत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी