• होम
  • व्हिडिओ
  • क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO
  • क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 26, 2019 10:14 AM IST | Updated On: Oct 26, 2019 10:19 AM IST

    दिनेश केळुसकर(प्रतिनिधी)सिंधुदुर्ग, 26 ऑक्टोबर: कोकण किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कायम आहे . सिंधुदुर्गातल्या मालवण , देवबाग , आचरा , देवगड या भागात आजही वेगाचे वारे आणि पाऊस सुरु आहे. मालवण शहरात दीड ते दोन फूट पाणी साचलं तर सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड बंदरात कर्नाटक तामिळनाडु गुजरात केरळ मधल्या शेकडो मासेमारी बोटींनी आश्रय घेतला आहे . आजही क्यार वादळाचा प्रभाव कायम राहिला तर आधीच आपत्तीग्रस्त असलेल्या मच्छीमार आणि शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी