Home /News /maharashtra /

VIDEO: सांगलीतील पूरस्थिती 'जैसे थे' बचावकार्य सुरू

सांगली, 08 ऑगस्ट: सांगलीमध्ये जवळपास ८ ते 10 फुटांपर्यंत पाण्याचा वेढा आहे. त्यामुळे सांगलीतील अनेक भागांमधून तातडीनं बचावकार्य सुरू आहे. संपूर्ण शहर जलमय झाल्यानं परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

    First published:

    Tags: Rain, Sangali

    पुढील बातम्या