• होम
  • व्हिडिओ
  • काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी
  • काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2019 11:49 AM IST | Updated On: Aug 3, 2019 11:49 AM IST

    पालघर, 03 ऑगस्ट : पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जनावरांचे हाल होत आहेत. गायी नदी ओलांडताना पुराच्या पाण्यात अडकली आहेत. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने जनावरं पाण्यात वाहून जात आहेत. याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी