Home /News /maharashtra /

VIDEO : राज्यात 11 ते 13 जुलैदरम्यान होणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना Alert

Youtube Video

मुंबई, 9 जुलै : दोन दिवसांपासून थोडा जोर कमी असलेला मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार असल्याचं स्पष्ट आहे. या वेळी कोकणासह मराठवाड्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाहा सविस्तर VIDEO

    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Weather warnings

    पुढील बातम्या