• रायगड- मुरूड इथे दरड कोसळली, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 08:48 AM IST | Updated On: Aug 7, 2019 11:47 AM IST

    रायगड, 07 ऑगस्ट: रायगड-मुरूड भालगाव मिठागरात दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे भालेगाव-मुरूड रस्ता संपूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी