PHOTO: पुण्यात हाहाकार.. 100 हून अधिक रहिवाशांना असं काढलं सुखरूप बाहेर

कालच्या इतका जोर नसला तरी पुण्यात आज श्रावणधारा बरसतच आहेत. सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. खडकवासला, पवना धरणातून पाणी सोडल्याने मुळा, मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी शिरले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 05:51 PM IST

PHOTO: पुण्यात हाहाकार.. 100 हून अधिक रहिवाशांना असं काढलं सुखरूप बाहेर

कालच्या इतका जोर नसला तरी पुण्यात आज श्रावणधारा बरसतच आहेत. सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. खडकवासला, पवना धरणातून पाणी सोडल्याने मुळा, मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी शिरले आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध इमारतींमधून बोटी, ट्यूबच्या मदतीने रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.

Loading...

मुळशी धरणातून सोडलेले पाणीही बाणेर, औंध भागात शिरल्याने औंध मार्टजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

औंध, बाणेर भागात साईदत्त सोसायटी, ज्युपिटर रुग्णालयाजवळची इमारत, वारजे तपोवन भागातील जवळपास 100 हून अधिक रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...