• होम
  • व्हिडिओ
  • जा रे जा रे पावसा म्हणायची वेळ, पुराच्या पाण्यामुळे घरांची फक्त छतं राहिली!
  • जा रे जा रे पावसा म्हणायची वेळ, पुराच्या पाण्यामुळे घरांची फक्त छतं राहिली!

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 09:21 AM IST | Updated On: Aug 5, 2019 09:25 AM IST

    रत्नागिरी, 05 ऑगस्ट : अर्जुना नदीच्या पुराच्या पाण्यामुळे राजापूर शहर जलमय झालं. कालपासूनच राजापूर शहरात पाणी भरलं असून आज या पाण्याची पातळी आणखी सहा फूटाने वाढली आहे. राजापूरातल्या शिवाजी पुतळ्यापर्यंत हे पाणी आल असून अनेक दुकानं आणि घरात पाणी शिरल्याने नुकसान झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी