• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कोल्हापुरात पावसाचा हाहाकार; एनडीआरएफची टीम घटनास्थळी
  • VIDEO: कोल्हापुरात पावसाचा हाहाकार; एनडीआरएफची टीम घटनास्थळी

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 07:40 AM IST | Updated On: Aug 7, 2019 07:40 AM IST

    कोल्हापूर, 07 ऑगस्ट: कोल्हापुरात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोली पुलावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफची टीम शिरोली पुलावर दाखल झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी