• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पार्किंग, सिग्नल आणि पुतळे सगळंच पाण्याखाली; पाहा कोल्हापुरातली भीषण स्थिती
  • VIDEO: पार्किंग, सिग्नल आणि पुतळे सगळंच पाण्याखाली; पाहा कोल्हापुरातली भीषण स्थिती

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 10:52 AM IST | Updated On: Aug 9, 2019 11:15 AM IST

    कोल्हापूर, 09 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गुरुवारी रात्री राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडले असून कोयना धरणातूनही पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने कोल्हापूर सांगलीमधील पूरपरिस्थिती पुन्हा बिकट होणार आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महाप्रलय निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 112 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 55 फुटांपर्यंत पोचली आहे. जिल्ह्यात आर्मी, नेव्ही NDRF दाखल झालं असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी