News18 Lokmat |
Published On: Jul 12, 2019 10:17 AM IST | Updated On: Jul 12, 2019 10:17 AM IST
खेड, 12 जुलै: जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जगबुडी पुलाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.