• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पावसाचा कहर! किंग सर्कल-माटुंगा परिसराला तलावाचा रूप
  • VIDEO: पावसाचा कहर! किंग सर्कल-माटुंगा परिसराला तलावाचा रूप

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 09:03 AM IST | Updated On: Jul 2, 2019 09:03 AM IST

    मुंबई, 2 जुलै: मुंबईत मागच्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सलग दुसऱ्यादिवशीही किंग सर्कल आणि माटुंगा परिसरात पाणी साचलं आहे. किंग सर्कल परिसरात अक्षरश: गुडघाभर पाणी आहे. तरीही मोठी कसरत करत नागरिक प्रवास करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading