इथे शेकोटीशिवाय जगणं अशक्य! नेमकं काय आहे कारण? पाहा SPECIAL REPORT

सिंधुदुर्ग, 27 जुलै: सिंधुदुर्गातील चौकूळ परिसरात एक असं गाव आहे जिथं पावसाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत प्रत्यक घरात शेकोटी पेटवली जाते. विशेष म्हणजे दिवस-रात्र ही शेकोटी धगधगत असते. काय आहे त्या मागचं कारण पाहा स्पेशल रिपोर्ट.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.