• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पाऊस लांबणीवर...विदर्भवासीयांची आणखी काही दिवस उकाड्यापासून सुटका नाहीच
  • VIDEO: पाऊस लांबणीवर...विदर्भवासीयांची आणखी काही दिवस उकाड्यापासून सुटका नाहीच

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 10:07 AM IST | Updated On: Jun 5, 2019 10:10 AM IST

    नागपूर, 5 जून: विदर्भात आणखी ३ ते ४ दिवस उष्णतेची लाट कायम राहणार. उष्णतेची लाट असल्यामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मान्सून उशिरानं येत असल्यानं आणखी काही दिवस उकाडा हा कायम राहणार आहे. विदर्भात मान्सून आठवडाभर उशिरानं येण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून 15 ते 16 जूनपर्यंत विदर्भात दाखल होईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading