• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा? जाणून घ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी फक्त दीड मिनिटात
  • VIDEO : सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा? जाणून घ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी फक्त दीड मिनिटात

    News18 Lokmat | Published On: Oct 30, 2019 09:05 PM IST | Updated On: Oct 30, 2019 09:41 PM IST

    मुंबई, 30ऑक्टोबर : सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अडलेलं युतीच्या चर्चेचं गाडं पुढे सरकणार का? आज शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी -काँग्रेसच्या गोटातही अनेक घडामोडी घडल्या. विरोधीपक्षनेतेपद आणि मुख्यमंत्रिपदही जवळपास निश्चित झालंय असं या ठळक घडामोडींकडे पाहून कळेल. पाहा दिवसभरातल्या HEADLINES फक्त दीड मिनिटांत

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी