• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
  • VIDEO: हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 10:36 AM IST | Updated On: Jul 4, 2019 10:41 AM IST

    इम्तियाज अहमद (प्रतिनिधी),जळगाव, 4 जुलै: जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असल्यानं तापीच्या नदीपात्रात अवलंबून असलेल्या गावांना फायदा होणार आहे. मात्र धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading