निरगुडे गावात हनुमान जन्मोत्सव साजरा

निरगुडे गावात हनुमान जन्मोत्सव साजरा

समाजात व कुटुंबात दिवसेंदिवस एकत्र बंधुभाव कमी होत चालला आहे.तो वाढावा यासाठी यासाठी ग्रामस्थानी सणवार व उत्सव एकत्र साजरे केले पाहिजे आणि आपली स्तोत्र जोपासली पाहिजेत,असं मत news 18 लोकमतचे समूह संपादक उदय निरगुडकर यांनी पुणे जिल्ह्यातील निरगुडे या मूळगावी गावी व्यक्त केले.

  • Share this:

31 मार्च : समाजात व कुटुंबात  दिवसेंदिवस एकत्र  बंधुभाव कमी होत चालला आहे.तो वाढावा यासाठी यासाठी  ग्रामस्थानी सणवार व  उत्सव एकत्र साजरे केले पाहिजे आणि आपली स्तोत्र जोपासली पाहिजेत,असं मत news 18 लोकमतचे समूह संपादक उदय निरगुडकर यांनी पुणे जिल्ह्यातील निरगुडे या मूळगावी गावी व्यक्त केले. येथील ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते.

यावेळी हनुमान स्तोत्रावर  निरगुडकर यांनी विवेचन केले.ग्रामस्थांच्या वतीने पुणेरी पगडी देऊन डॉ.निरगुडकर यांचा सत्कार करण्यात  केला.ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहाची सांगता आज हनुमान जन्मोत्सवाने झाली.यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

First published: March 31, 2018, 11:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading