Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • मॉर्निंग वॉक करत असलेल्या आजोबांना टेम्पोची भरधाव धडक, CCTV VIDEO
  • मॉर्निंग वॉक करत असलेल्या आजोबांना टेम्पोची भरधाव धडक, CCTV VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 12:54 PM IST | Updated On: Nov 14, 2019 12:54 PM IST

    सूरत, 14 नोव्हेंबर: मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध व्यक्ती सकाळी टेम्पोने धडक दिली आहे. टेम्पोच्या धडकेत 70 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. दरम्यान टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी