मुंबई, 20 डिसेंबर : एमबीए, बी.एससी ॲग्री यासारख्या विभागांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. कारण ‘सीसीआय’मध्ये 95 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून 7 जानेवारीपर्यंत नोकरीसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
‘सीसीआय’मध्ये विविध 95 पदांसाठी भरती
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)
एकूण जागा – 5
वयोमर्यादा – दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता – (ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबीए
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)
एकूण जागा – 6
वयोमर्यादा – दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता – सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) / एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी
पदाचे नाव – ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह
एकूण जागा – 50
वयोमर्यादा – दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण
पदाचे नाव -ज्युनिअर असिस्टंट (जनरल)
एकूण जागा – 20
वयोमर्यादा – दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण
पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट)
एकूण जागा – 14
वयोमर्यादा – दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी कमाल 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – दि. 7 जाने. 2021
अधिक माहितीसाठी – https://www.cotcorp.org.in
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job, Unemployment