Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • पावसाचा द्राक्ष बागेला फटका, हजारो किलोंची द्राक्ष पाण्यात फेकण्याची नामुष्की
  • पावसाचा द्राक्ष बागेला फटका, हजारो किलोंची द्राक्ष पाण्यात फेकण्याची नामुष्की

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 11:21 AM IST | Updated On: Nov 14, 2019 11:21 AM IST

    आसिफ मुरसल (प्रतिनिधी)सांगली, 14 नोव्हेंबर: अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. सांगली जिल्ह्यातील शेतकरी यामुळं अक्षरश: देशोधडीला लागले. शेतकऱ्यांवर हजारो किलोंची द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे. तर प्रशासनाने तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी