माळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंच, सहा जणांचा केला पराभव

माळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंच, सहा जणांचा केला पराभव

पंढरपूर-ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तृतीयपंथीयाने निवडणूक लढवून सहा जणांना पराभवाची धूळ चारलीये

  • Share this:

17 आॅक्टोबर : पंढरपूर-ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तृतीयपंथीयाने निवडणूक लढवून सहा जणांना पराभवाची धूळ चारलीये. ही अचंबित घटना घडली आहे सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील तरंगफळ इथं.

विजयाचा अटकेपार झेंडा लावणाऱ्या तृतीयपंथाचे नाव आहे ज्ञानदेव कांबळे... आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभूत करीत ज्ञानदेव 167 मतांनी विजयी झाले आणि त्यांनी तरंगफळ गावच्या सरपंचपदाचा मिळाला. ज्ञानदेवांच्या विजयाने गावकऱ्यांनी जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला.

First published: October 17, 2017, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading