• होम
  • व्हिडिओ
  • गोरेगावमध्ये केमिकल गोदामात अग्नितांडव! आगीची भीषणता दाखवणारा VIDEO
  • गोरेगावमध्ये केमिकल गोदामात अग्नितांडव! आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 01:33 PM IST | Updated On: Aug 24, 2019 01:33 PM IST

    मुंबई, 24 ऑगस्ट: गोरेगाव इथल्या केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. उद्योगनगर इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये गोडाऊनमध्ये केमिकल असल्यानं ही आग अधिक भडकली. आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अग्निशमन दलाच्या 2 अधिकाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी