• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गोविंदा आला रे आला! 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी
  • VIDEO: गोविंदा आला रे आला! 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 10:51 AM IST | Updated On: Aug 24, 2019 10:51 AM IST

    मुंबई, 24 ऑगस्ट: विजेता सिनेमाच्या सेटवर सुद्धा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. अभिनेत्री पूजा सावंत गोविंदाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुबोध भावे, सुशांत शेलार, माधव देवचक्के या कलाकारांनी उत्साहात दहीहंडी फोडत हा सण साजरा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading