प्रदीप भणगे, कल्याण, 05 मे : महिलांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या कायद्यांचा वापर महिलाच कशा पुरुषांना धमकावण्यासाठी करतात याचं ताजं उदाहरण कल्याणमध्ये समोर आलं आहे. कल्याणमधल्या भाजप नगरसेवकाकडे एका तरुणीनं खंडणीची मागणी केली. या तरुणीनं पैसे द्या अन्यथ बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी थेट धमकीच दिली. मग पुढे काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.