• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण
  • VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 11:09 AM IST | Updated On: Jul 23, 2019 11:52 AM IST

    ठाणे, 23 जुलै: ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय कार्यालयाजवळ असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी अग्निशमन दल आणि इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेत या तरुणीला रेस्क्यु केलं आहे. ही तरुणी आत्महत्या का करत होती? याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading