• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 11:48 AM IST | Updated On: Nov 3, 2019 11:48 AM IST

    मुंबई, 03 नोव्हेंबर: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतिर्थावर होणार, असं सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. असंही राऊत यावेळी म्हणाले. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी