• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपवरील जहरी टीकेनंतर गिरीश महाजनांनी दिलं राज ठाकरेंना आव्हान
  • VIDEO : भाजपवरील जहरी टीकेनंतर गिरीश महाजनांनी दिलं राज ठाकरेंना आव्हान

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 07:28 AM IST | Updated On: Mar 11, 2019 07:28 AM IST

    जळगाव, 11 मार्च : 'महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की राज ठाकरे असा विचार करतात. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. पण वर्धापनदिनी त्यांनी केलेलं भाषण ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. त्यांचा एक आमदार होता तोही सोडून गेला आहे. येणाऱ्या निवडणुकीत एक खासदार निवडून आणून दाखवा,' असं आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे. तसंच यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या 100 टक्के जागा निवडून येतील, असा दावाही महाजनांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading