दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला कुणी लावली हजेरी ?, महाजनांचा काय संबंध ?

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला कुणी लावली हजेरी ?, महाजनांचा काय संबंध ?

ज्या डाॅनला भाजप सरकार भारतात आणण्याची भाषा करतंय त्यांच्यात पक्षातील मंत्री आणि आमदार त्याच डाॅनच्या नातेवाईकाच्या लग्नाची दावत फस्त करत असल्याचं पुढे आलंय

  • Share this:

24 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला मंत्र्यांपासून ते पोलीस अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या डाॅनला भाजप सरकार भारतात आणण्याची भाषा करतंय त्यांच्यात पक्षातील मंत्री आणि आमदार त्याच डाॅनच्या नातेवाईकाच्या लग्नाची दावत फस्त करत असल्याचं पुढे आलंय. नेमकं काय आहे प्रकरण ? याबद्दल जाणून घेऊया...

नाशिकमध्ये नेमकं काय घडलंय?

..........................

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची दूरची नातलग

असलेल्या मुलीचं लग्न, लग्नाला पोलीस, नेत्यांची हजेरी

नाशिक पोलिसांचा काय संबंध?

..............................

लग्नाला सहा ते सात पोलीस आणि अधिकारी हजर

असल्याची माहिती, दाऊद कनेक्शनमुळे चौकशी

गिरीश महाजनांचा संबंध काय?

....................................

निमंत्रण मिळाल्यामुळे मंत्री गिरीश महाजन लग्नाला हजर,

पण महाजनांची चौकशी नाही

आयबी कशाची चौकशी करतंय?

...............................................

दाऊद कनेक्शनमुळे आयबीचे स्थानिक

पोलीसांना लग्न प्रकरणाचे चौकशी करण्याचे आदेश

आयबीएन लोकमत कुणाशी बोललं?

.............................................

गिरीश महाजनांशी बातचित, इतर संबंधीतांशीही

बोलण्याचा प्रयत्न

लग्नाला इतर कोण हजर होतं?

.........................................

आ. देवयानी फरांदे, आ. बाळासाहेब सानप

आ. सीमा हिरे हे नेते

लग्नाला इतर कोण हजर होतं?​

..........................

मुंबईतले इतर चार माजी पोलीस अधिकारीही

लग्नाला हजेर

First published: May 24, 2017, 10:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading