• होम
  • व्हिडिओ
  • भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर
  • भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 09:53 AM IST | Updated On: May 21, 2019 10:47 AM IST

    मुंबई, 21 मे: घाटकोपरमध्ये तरुणावर धारदार शस्त्रांनी काही अज्ञातांनी सपासप वार करून त्याची हत्या केल्याचा सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. अज्ञाताविरोधात स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading