• होम
  • व्हिडिओ
  • विश्वास नांगरे पाटील यांनी गणरायला काय घातलं साकडं?, पाहा VIDEO
  • विश्वास नांगरे पाटील यांनी गणरायला काय घातलं साकडं?, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 10:49 AM IST | Updated On: Sep 3, 2019 10:49 AM IST

    नाशिक, 03 सप्टेंबर: नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या घरीही गणपती बाप्पाच आगमन झालं आहे.नाशिक शहरातील गणेशोत्सव निर्विघ्न पणे पार पड़ावा यासाठी नागरे पाटलांच्या संपूर्ण कुटुंबाने गणरायाकडे साकड घातलं आहे. नागरे पाटलांच्या घरातील गणेशाच्या स्थापनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधी लक्ष्मण घटोळ यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी