• होम
  • व्हिडिओ
  • Ganesh Chaturthi 2019: सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO
  • Ganesh Chaturthi 2019: सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 11:10 AM IST | Updated On: Sep 2, 2019 11:10 AM IST

    मुंबई, 2 सप्टेंबर: देशभरात गणरायाची प्रतिष्ठापना केली जात आहे. गणरायाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं जात आहे. याच गणरायाच्या मिरवणुकीत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे सहभागी झाले होते. त्यांनीही ढोल ताशा आणि लेझिमच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी