• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना
  • VIDEO: बोलता येत नाही, ऐकूही येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 02:12 PM IST | Updated On: Sep 8, 2019 02:12 PM IST

    गणेश काळे (प्रतिनिधी) मुंबई, 08 सप्टेंबर: गणपती म्हणजे कलेची आणि बुद्धीची देवता आणि ही कला त्याच्या रुपातही दिसते. आपल्या कलेतून जगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारी ही रचना. रचना जरी जगाच्या दृष्टिने मुकबधीर असली तरी तिची चित्र मात्र खूप बोलकी आहेत. मनाला भुरळ घालणारी तर वास्तवाची जाणीव करून देणारी आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी