• होम
  • व्हिडिओ
  • Ganesh Chaturthi 2019: मुंबईच्या राजासाठी खास राम मंदिराचा देखावा, पाहा VIDEO
  • Ganesh Chaturthi 2019: मुंबईच्या राजासाठी खास राम मंदिराचा देखावा, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 01:55 PM IST | Updated On: Sep 1, 2019 01:55 PM IST

    मुंबई, 01 सप्टेंबर: यंदाच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राम मंदिराचा. लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिर हा सर्वांसाठीच महत्त्वाचा मुद्दा आहे. याच राम मंदिराचा देखावा मुंबईच्या राजाला म्हणजेच गणेश गल्लीच्या गणपतीसाठी खास देखावा करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी