• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी', राधाकृष्ण विखेंचं गणरायाकडे साकडं
  • VIDEO: 'पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी', राधाकृष्ण विखेंचं गणरायाकडे साकडं

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 12:37 PM IST | Updated On: Sep 2, 2019 12:37 PM IST

    शिर्डी, 2 सप्टेंबर: गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली गणेशाची स्थापना केली. प्रवरा सहकारी साखर कारखान्यात श्रीगणेशाची सपत्नीक केली स्थापना केली. आगामी निवडणुकीत पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गणरायाकडे साकडं घातलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी