• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: Ganesh Chaturthi 2019: पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीला कैद्यांचं ढोलपथक
  • VIDEO: Ganesh Chaturthi 2019: पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीला कैद्यांचं ढोलपथक

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 01:46 PM IST | Updated On: Sep 2, 2019 01:46 PM IST

    वैभव सोनवणे (प्रतिनिधी) पुणे, 02 सप्टेंबर: पुण्यातला मानाचा तिसरा गुरूजी तालीम मंडळाचा गणपती अशी ओळख आहे. बाप्पाच्या आगमन मिरवणुकीच्या पथकात यंदा एक विशेष ढोलपथक आहे. येरवडा खुला कारागृहातल्या कैद्यांचं ढोलपथक आहे. त्यांचा हा अनुभव कसा होता हे जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading