• होम
  • व्हिडिओ
  • पाहा पुण्यातील गणपतीचा थाट, मिरवणुकीची खास ड्रोन दृश्यं VIDEO
  • पाहा पुण्यातील गणपतीचा थाट, मिरवणुकीची खास ड्रोन दृश्यं VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 03:11 PM IST | Updated On: Sep 2, 2019 03:15 PM IST

    पुणे, 02 सप्टेंबर: पुण्यातील गणपतीचा थाटच न्यारा.ढोल ताशांच्या गजरानं आणि रांगोळीच्या पायघड्यांनी गणरायाचं स्वागत करण्यात आलं.या मिरवणुकीत गणरायाच्या स्वागतासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. गणरायाच्या मिरवणुकीचा ड्रोन व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी