• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी सूर्यमंदिराचा देखावा
  • VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी सूर्यमंदिराचा देखावा

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 02:08 PM IST | Updated On: Aug 29, 2019 04:30 PM IST

    पुणे, 29 ऑगस्ट: पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ यंदा सूर्यमंदिराचा देखावा साकारत आहे. पुरीमधील कोणार्क मंदिरांसह 5 ठिकाणची मंदिरांची कलाकृती साकारण्यात येत आहे. या देखाव्याचे उद्घाटन 2 सप्टेंबरला नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिवसा सूर्याच्या प्रकाशात आणि रात्री विद्युत रोषणाईत हे मंदिर उजळणार आहे. गणपतीत पुणेकरांसाठी हे देखावे आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading