• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • VIDEO: नाना पाटेकर यांनी 'या' कारणासाठी केलं मुनगंटीवार यांचं कौतुक

VIDEO: नाना पाटेकर यांनी 'या' कारणासाठी केलं मुनगंटीवार यांचं कौतुक

नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी)मुंबई, 03 सप्टेंबर: अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाची सोमवारी प्राणपतिष्ठापना करण्यात आली. नाना पाटेकर यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणी जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांनी खास बातचीत केली आहे.

  • Share this:

    Published by:Kranti Kanetkar
    First published: