• होम
  • व्हिडिओ
  • Ganesh Chaturthi 2019: पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला भक्तांची अलोट गर्दी, पाहा LIVE VIDEO
  • Ganesh Chaturthi 2019: पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला भक्तांची अलोट गर्दी, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 07:48 AM IST | Updated On: Sep 2, 2019 07:55 AM IST

    मुंबई, 02 सप्टेंबर: राज्यात आज गणेशोत्सवाचा उत्साह आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या प्रतिष्ठापणेसाठी घरांसह गणेश मंडळही सजली आहे. तर सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी