• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ganesh chaturthi 2019: प्रथम तुला वंदितो...मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
  • VIDEO: ganesh chaturthi 2019: प्रथम तुला वंदितो...मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 07:42 AM IST | Updated On: Sep 2, 2019 07:54 AM IST

    मुंबई, 02 सप्टेंबर: राज्यात आज गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मुंबईचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या गणेशगल्लीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी गणेशगल्लीच्या गणपतीसाठी साकारण्यात आलेला राम मंदिराचा देखावा हा भाविकांच्या आकर्षणाचा विषय होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी