• होम
  • व्हिडिओ
  • Ganesh Chaturthi 2019: गणपती बाप्पा मोरया! राजा चिंतामणीचं पहिलं दर्शन, पाहा VIDEO
  • Ganesh Chaturthi 2019: गणपती बाप्पा मोरया! राजा चिंतामणीचं पहिलं दर्शन, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 2, 2019 06:58 AM IST | Updated On: Sep 2, 2019 07:07 AM IST

    मुंबई, 02 सप्टेंबर: चिंचपोकळीच्या गणरायाचं मुखदर्शन शनिवारी रात्री करण्यात आलं. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. राज्यात आज गणेशोत्सवाचा उत्साह आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या प्रतिष्ठापणेसाठी घरांसह गणेश मंडळही सजली आहे. तर सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी