• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ गणपतीसमोर ऋषीपंचमीच्या निमित्तानं सामूहिक अथर्वशीर्ष पठण
  • VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ गणपतीसमोर ऋषीपंचमीच्या निमित्तानं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 08:57 AM IST | Updated On: Sep 3, 2019 08:57 AM IST

    पुणे, 03 सप्टेंबर: पुण्यात ऋषीपंचमीच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं गणपती समोरील मांडवात महिलांचं अथर्वशीर्ष पठण होतं. या पठणात 30- 35 हजार महिला सहभागी झाल्या होत्या. गेल्या 20-25 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. पहाटे सहा वाजता शंख निनादानं या पठणाला सुरुवात होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading