• होम
  • व्हिडिओ
  • Ganesh Chaturthi 2019: गणेशोत्सवात भारताबाहेर असलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा देखावा
  • Ganesh Chaturthi 2019: गणेशोत्सवात भारताबाहेर असलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा देखावा

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 12:52 PM IST | Updated On: Sep 1, 2019 12:52 PM IST

    मुंबई, 01 सप्टेंबर: देवनारमधील छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा सुवर्ण महोत्सवीवर्ष आहे. यानिमित्तान खास या मंडळानं विष्णू देवतेला समर्पित असलेलं "अंकोरवाट मंदिर" या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी