• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ऐक्य असावं तर असं! गणपती आणि मोहरम पीर यांची एकत्र मिरवणूक
  • VIDEO: ऐक्य असावं तर असं! गणपती आणि मोहरम पीर यांची एकत्र मिरवणूक

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 11:53 AM IST | Updated On: Sep 10, 2019 11:53 AM IST

    आसिफ मुरसल (प्रतिनिधी) सांगली, 10 सप्टेंबर: हिंदू मुस्लीमांमधल्या एकतेवर अनेकदा चर्चा केली जाते. पण याचं प्रत्यक्ष उत्तम उदाहरण सांगली जिल्ह्यात पाहायला मिळालं.गणपती बाप्पा आणि मोहरम पीर यांची एकत्रित मिरवणूक सुरू आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला जातोय. मुस्लीम तरूण करबला घेऊन गणपतीसमोर नाचत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी