• होम
  • व्हिडिओ
  • गणेशोत्सव मिरवणुकीतील ढोलताशा पथकांसाठी कडक नियम
  • गणेशोत्सव मिरवणुकीतील ढोलताशा पथकांसाठी कडक नियम

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2018 02:32 PM IST | Updated On: Sep 8, 2018 02:48 PM IST

    यावर्षी गणेशोत्सवात वादक आणि वाद्य किती असावेत याबाबदची आचारसंहिता गेल्यावर्षीच्या तुलनेत पोलिसांनी यावर्षी आणखीन कडक केले आहेत. मिरवणुकीत ढोल- ताशा मिळून केवळ ५२ वादक असावेत असा आग्रह पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र ही संख्या वाढवावी अशी मागणी ढोल- ताशा महासंघाने केली आहे. येत्या दोन दिवसांत यावर निर्णय घेण्यात येईल. गुरूवारी पोलीस अधिकारी आणि ढोल- ताशा महासंघाची बैठक पार पडली. यामध्ये पोलिसांकडून ढोल पथकांना नियमावली असलेली एक आचरसंहिता देण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading