लोणाद्राचे शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन

लोणाद्राचे शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन

सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे.

  • Share this:

1 4 आॅगस्ट : जम्मू आणि काश्मीरमधील शेपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत राज्यातील  शहीद झालेले जवान सुमेध गवई यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी अख्खं  लोणाग्रा गाव लोटलं होतं.

सुमेध गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लोणाग्रा येथे त्यांचे आई-वडील, बहीण राहतात. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. एक ऑगस्ट रोजीच त्यांचा वाढदिवस होता. लवकरच ते सुटीवर गावी येणार होते, असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 03:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading