Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • औरंगाबाद : 6 तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश, पाहा EXCLUSIVE VIDEO
  • औरंगाबाद : 6 तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश, पाहा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Dec 3, 2019 02:45 PM IST | Updated On: Dec 3, 2019 02:45 PM IST

    सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी)औरंगाबाद, 03 डिसेंबर: एन 1 सिडको परिसरात अखेर 6 तासांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे. आज सकाळी सिडको भागातील नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं होतं. बिबट्या पाहताच ही माहिती वनविभागाला कळविण्यात आली होती. 6 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी